शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:02 IST

राज्यपातळीवरील नेते काय निर्णय घेतात ते बघूया

कोल्हापूर : माझा राजीनामा महत्त्वाचा नाही, ‘गोकुळ’ दूध संघाचा नवीन अध्यक्ष कोण? हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे, राज्यपातळीवरील नेते काय निर्णय घेतात ते बघूया, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी रविवारी दिली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याशिवाय आपण राजीनामा देणार नसल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह ‘गोकुळ’चे नेते उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

वाचा- लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावलेयाबाबत, अध्यक्ष डोंगळे यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील मोठी माणसे भेटीसाठी जाणार असल्याचे समजले. भेट घेऊ देत, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. येथे माझ्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा विषय महत्त्वाचा नाही. नवीन अध्यक्ष कोण करणार? हे महत्त्वाचे आहे. त्यांचे काही ठरले असेल तर ते दोन्ही नेत्यांना सांगतील.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी