शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

गडहिंग्लज शहरातील वंचिताना शिधापत्रिकेवरील धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:29 PM

Ncp Gadhinglaj Kolhapur : अन्नसुरक्षा कायद्यान्वये मिळणाऱ्या धान्यपासून वंचित असणाऱ्या शहरातील शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील धान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज शहरातील वंचिताना शिधापत्रिकेवरील धान्य द्याराष्ट्रवादीची मागणी : ६०० शिधापत्रिकाधारक रेशनपासून वंचित

गडहिंग्लज : अन्नसुरक्षा कायद्यान्वये मिळणाऱ्या धान्यपासून वंचित असणाऱ्या शहरातील शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील धान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरासह बेघर वसाहतीमधील सुमारे ६०० शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा धान्यापासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मोलमजुरी, धुणीभांडी, विधवा, परितकत्यांचा समावेश आहे. त्यांना रेशनवरील धान्य देण्यात यावे.

शिष्टमंडळात उदय जोशी, हारूण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, महेश सलवादे, सुनिता नाईक, शबाना मकानदार, रेश्मा कांबळे, शुभदा पाटील, सावित्री पाटील, शर्मिली पोतदार, रूपाली परिट, दीपक कुराडे, मंजूषा कदम, शारदा आजरी आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर