Ganpati Festival -गणेशोत्सवात व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 18:03 IST2020-08-27T17:58:33+5:302020-08-27T18:03:44+5:30
कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवात कोल्हापूरात कसबा बावडा येथील वारणा कॉलनी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मकरंद चौधरी यांनी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसाद म्हणून वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Ganpati Festival -गणेशोत्सवात व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसाद
ठळक मुद्देगणेशोत्सवात व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसादकोरोनापासून सुरक्षा : बावड्यातील मंडळाचा अभिनव उपक्रम
कोल्हापूर : कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवातकोल्हापूरात कसबा बावडा येथील वारणा कॉलनी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मकरंद चौधरी यांनी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसाद म्हणून वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कसबा बावडा येथील वारणा कॉलनी मित्र मंडळाचे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मकरंद चौधरी यांनी गणपतीच्या आरती वेळी प्रसाद म्हणून व्हिटॅमिन सी आणि झिंक या गोळ्यांचे वाटप केले. परंपारिक प्रसादाऐवजी आरोग्याची काळजी घेणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.