शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

गंगाराम कांबळे पुण्यतिथी; स्मृतिस्तंभास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:59 PM

शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्यावतीने ‘सत्यशोधक हॉटेल’ स्मृतिस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी माणिक पाटील-चुयेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. अशोकराव साळोखे होते.

ठळक मुद्देगंगाराम कांबळे पुण्यतिथी; स्मृतिस्तंभास अभिवादनअस्पृश्यता निवारण चळवळीचे प्रेरणास्थान ‘सत्यशोधक हॉटेल’ : माणिक पाटील-चुयेकर

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यता निवारण चळवळीची पहिली ठिणगी टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे यांच्या हॉटेल परिसरात पडली. त्याचा वणवा देशभर पसरला. त्यामुळेच हे सत्यशोधक हॉटेल अस्पृश्यता निवारण चळवळीचे पहिले प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन माणिक पाटील-चुयेकर यांनी केले.शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्यावतीने ‘सत्यशोधक हॉटेल’ स्मृतिस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. अशोकराव साळोखे होते.माणिक पाटील म्हणाले, सामाजिक समतेच्या हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी टाऊन हॉल परिसरात गंगाराम कांबळे यांना १९२६ साली ‘सत्यशोधक हॉटेल’ काढून दिले. आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते या ठिकाणी स्वत: चहापान करायचे. या ऐतिहासिक ठिकाणी उभारलेल्या स्मृतिस्तंभाला भारताच्या इतिहासात मोलाचे स्थान आहे.प्रारंभी माणिक पाटील-चुयेकर यांच्या हस्ते हॉटेल स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी गंगाराम कांबळे यांचे नातू व शाहूभक्त गंगाराम कांबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कांबळे, बाबा लिंग्रस, वसंत लिंगनूरकर, किशोर खानविलकर, सदानंद डिगे, अ‍ॅड. शेखर जाधव, प्रवीण कांबळे, आर. एन. जाधव, इशान जाधव, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर