शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणाऱ्या आईसह टोळीचा डाव उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 18:24 IST

मध्यस्थी टोळीच्या मदतीने तिने पुन्हा मुलीची परराज्यात वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्याचा घाट घातला. पण...

इचलकरंजी : येथील एका अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणाऱ्या तिच्या आईसह टोळीला शहापूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीला कोल्हापूरातील बालकल्याण संकुलात पाठवले. तर तिच्या आईची चौकशी करून सोडून दिले. परंतु, चौकशीसाठी त्यांना बसवून ठेवलेल्या खोलीतून मुलीसह सर्वजण काही वेळातच पळाले होते. पोलिसांनी पुन्हा त्यांचा शोध घेऊन मुलीला व आईला ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांतून व सामाजिक कार्यकर्त्या महिलेकडून मिळालेली माहिती अशी, नवऱ्याने सोडलेल्या एका महिलेने आपल्या आठ वर्षाच्या मुलीची विक्री आपल्या शेजारच्या एका जिल्ह्यात केली होती. परंतु काही दिवसांनी पुन्हा त्या मुलीला तिने परत घरी आणले. त्यानंतर काही मध्यस्थी टोळीच्या मदतीने तिने पुन्हा मुलीची परराज्यात वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्याचा घाट घातला. ही माहिती एका सामाजिक कार्यकत्या महिलेला समजली. तिने स्वतःच त्या महिलेशी संपर्क साधत मध्यस्तीची भूमिका घेतल्याचे संगत पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत एक मध्यस्थी, अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. तेथे चौकशीसाठी एका खोलीत बसवले. त्यावेळी नजर चुकून सर्वांनी पोलीस ठाण्यातून पलायण केले. पोलिसांनी शोध घेऊन पुन्हा मुलीला व तिच्या आईला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली आणि अल्पवयीन मुलीला कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात पाठवले तर तिच्या आईची चौकशी करून सोडण्यात आले. साथीदार मध्यस्ती मात्र फरार झाला. या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी