शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दाजीपुरात जुगार अड्ड्यावर छापा; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:56 IST

गौरव सांगावकर राधानगरी : ओलवन दाजीपूर येथील ऋषिकेश स्टे होममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर  छापा टाकून राधानगरी पोलिसांनी तब्बल ...

गौरव सांगावकरराधानगरी : ओलवन दाजीपूर येथील ऋषिकेश स्टे होममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर  छापा टाकून राधानगरीपोलिसांनी तब्बल १२ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भाडेतत्वाने चालवीत असणाऱ्या स्टे होमच्या मालकासह ६ जणांवर जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल आला. ही कारवाई काल, रविवारी (३१ डिसेंबर २०२३) रोजी सायंकाळी ओलवन गावच्या हद्दीमध्ये करण्यात आली.किशोर वासुदेव सामंत (वय ३४, रा.फोंडाघाट बोकलभाटले), प्रदीप अर्जुन पाटील (४९, रा.माठेवाडा, सावंतवाडी), प्रकाश दत्तात्रय साळवी (३८, रा. फोंडाघाट) आनंद चनाप्पा मेट्टी (३८, रा.कुडाळ), बाळू अशोक बाणे (३२, रा.फोंडाघाट झर्येवाडी), मिलिंद श्रीधर कुबडे (४५, रा.फोंडाघाट), व स्टे होमचा मालक सागर अनंत खंदारे (राधानगरी ओलवण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने काहीजण या स्टे होमजवळ रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. यामाहितीवरुन पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता ७२ हजार रुपये रोख, २५ हजार किंमतीचे दोन मोबाईल, १२ लाखाची क्रेटा कार, असा मिळून १२ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अचानक पोलिसांनी कारवाई केल्याने पळापळ उडाली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर, दिगंबर बसरकर व कृष्णात यादव, यांच्यासह पथकाने केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस