शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा, चंदगड, आजऱ्यात अतिवृष्टी, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:33 IST

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड व आजऱ्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस ९६.४ मिली मीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

ठळक मुद्देगगनबावडा, चंदगड, आजऱ्यात अतिवृष्टीनद्यांच्या पाणी पातळीत वाढ : धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड व आजऱ्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस ९६.४ मिली मीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.मंगळवारी सायकाळ पासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीसा जोर धरला. रात्रभर पावसाची रिपरिप राहिली. मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सकाळी तर गगनबावडा, चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात धुवांदार पाऊस झाला. कोल्हापूर शहरातही सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत पावसाचा जोर राहिला. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली.

दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळण्यास सुुरुवात झाली. जिल्ह्यातही दिवसभर जोरदार पाऊस सुरू राहिल्याने नदी, ओढ्याना पाणी वाढले आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून बुधवारी पंचगंगेची पातळी १५ फुटापर्यंत पोहचली होती.

तालुकानिहाय झालेला पाऊस मिली मीटरमध्ये असा-हातकणंगले (२०.४), शिरोळ (२५), पन्हाळा (२४.२), शाहूवाडी (१६.६), राधानगरी (४१.४), गगनबावडा (९६.४), करवीर (२८.४), कागल (४७.५), गडहिंग्लज (६०.५), भुदरगड (४४.८), आजरा (७३), चंदगड (६८).

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर