शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्थावर मालमत्ता खरेदी व्यवहारातून पावणेतीन कोटींची फसवणूक, कोल्हापुरातील मिळकतीचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:48 IST

संशयितांनी फ्लॅट परस्पर विक्री केला. मुंबईच्या दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : येथील फुलेवाडी रिंगरोडवरील स्थावर मिळकत खरेदी करून देतो म्हणून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार गणेश प्रकाश चव्हाण (रा. हाफिज बेगम चाळ, आर.बी.मार्ग, मुंबई) व जयश्री प्रशांत मुळेकर (रा. माहिम, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत इम्तियाज अब्दुल शेख (वय ४०, रा. भोपाळ, मूळ रा. कुलाबा, मुंबई) यांनी पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार शेख हे आय.टी. कंपनीत नोकरीस आहेत. संशयित प्रकाश चव्हाण आणि जयश्री मुळेकर या दोघांनी फुलेवाडी रिंगरोडवरील गुरुप्रसाद टॉवर्सच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट युनिट नं.१०१ हा शेख यांना खरेदी दस्ताने खरेदी करून दिला. पण त्या फ्लॅटचा ताबा न देता त्यामध्ये परस्पर भाडेकरू ठेवून त्याचे भाडेही घेतले तसेच त्याच टॉवर्समधील युनिट नं.१०२ हा शेख यांच्या नावे करून दिला परंतु तोच फ्लॅट संशयितांनी शिवराज पाटील यांना परस्पर विक्री केल्याचे दिसून आले तसेच त्याच टॉवर्समधील बेसमेंट युनिटमधील १००० स्वे. फुटांचा एक गाळा व ग्राऊंड फ्लोअरचा १५०० स्वे. फुटांचा एक गाळा, पहिल्या मजल्यावरील १५ हजार स्के. फुटांचा एक गाळा अशा मिळकती शेख यांना खरेदी दस्त करून देतो, असे सांगितले.त्याबाबत त्यांनी विक्री करार (ॲग्रीमेंट टू सेल) केला, पण फिर्यादी शेख यांना कोणतीही माहिती अगर पैसे परत न देता परस्पर सुरेखा राणे नामक महिलेला खरेदी देऊन फिर्यादी शेख यांची फसवणूक केली. हा सर्व प्रकार जानेवारी २०१९ ते दि. २७ जून २०२२ या कालावधीत घडल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात शेख यांनी दिली. त्यानुसार गणेश चव्हाण व जयश्री मुळेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस