शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam Result 2025: ऑडिओ, ब्रेल लिपीतून अभ्यास केला, कोल्हापुरातील चार अंध विद्यार्थ्यांचे लखलखीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:46 IST

महानगरपालिकेचा हातभार

कोल्हापूर : राज्यातील १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये हणबरवाडी अंध युवक मंच संचलित राजोपाध्ये नगर येथील अंध वसतिगृहातील चार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. यामध्ये तीन मुलींनीही बाजी मारली. या सर्वच विद्यार्थ्यांना सक्षम या संस्थेने ऑडिओ आणि ब्रेल लिपीतून १२ वी परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला होता.इयत्ता १२ वीच्या परीक्षेत कोल्हापुरातील अंध वसतिगृहात राहून गरीब कुटुंबातील चार विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत देदिप्यमान यश मिळवले आहे. या चारही विद्यार्थ्यांनी गोखले कॉलेजमधून बारावीच्या परीक्षेसाठी कला शाखेतून परीक्षा दिली होती. पूनम धनगर हिने ५१ टक्के, पौर्णिमा मर्दाने हिने ५३ टक्के, पूजा बलराम खान्नूरकर हिने ४९ टक्के आणि आदिनाथ भिसे याने ५२ टक्के गुण मिळवले. पौर्णिमाला सुयोग कोल याने, पूनमला यश माळवी याने, आदिनाथला साहिल सुतारने आणि पूजाला श्वेता जाधव हिने लेखनिक म्हणून सहकार्य केले. महानगरपालिकेचा हातभारमहानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत समग्र शिक्षा अभियानातून या दिव्यांग विद्यार्थ्यांना, मदतनीस भत्ता, विद्यावेतन, प्रवास भत्ता, लेखनिक भत्ता, वाचनिक भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता मिळाल्याने त्यांना अभ्यास करता आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या मनपाच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी