शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दारू पिताना हटकले, मद्यपींचा माजी सरपंचाच्या घरावर केला हल्ला; दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 16:55 IST

पाचजणांवर गुन्हा

कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील पाणंद परिसरात शेतात उघड्यावर दारू पिण्यासाठी बसलेल्या मद्यपींना हटकल्याच्या रागातून त्यांनी माजी सरपंच तुकाराम गणपती पाटील (वय ५८, रा. आंबेवाडी) यांच्या घरावर हल्ला केला. तलवार आणि कोयत्याने हल्ला केल्याने पाटील यांच्यासह त्यांचे भाऊ मारुती गणपती पाटील गंभीर जखमी झाले. हा प्रकार बुधवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला.तुकाराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी हर्षवर्धन शरद सुतार (२५), विशाल सुभाष फाळके (२०, दोघे रा. रजपूतवाडी, ता. करवीर), रजत राजाराम गुरव (२०, रा. पोहाळे, ता पन्हाळा) या तिघांसह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षणगृहात पाठवले आहे. फिर्यादी आणि आंबेवाडीतील ग्रामस्थांनी केलेल्या प्रतिकारात तीन हल्लेखोर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. फिर्यादी पाटील यांच्या हाताचे बोट तुटले असून, त्यांच्या भावाच्या हातावर आणि पाठीवर खोलवर जखम झाली आहे.आंबेवाडी येथील पाणंद परिसरातील शेतात दारू पीत बसलेल्या चौघांना फिर्यादी पाटील यांनी रविवारी (दि. ८) दुपारी हटकले होते. याबाबत त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता. तत्पूर्वीच पाचजणांनी पाटील यांच्या घरावर हल्ला करून दहशत माजवली. उपचारानंतर हल्लेखोरांवर अटकेची कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Drunkards attack ex-leader's house after being scolded; two injured.

Web Summary : In Kolhapur, drunk individuals attacked ex-leader Tukaram Patil's house after he scolded them for drinking. Patil and his brother were severely injured. Police have filed charges against five attackers, including two minors.