शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

'गोकुळ'चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 09:27 IST

सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले होते, अहवाल देखील निगेटीव्ह आला होता. पुन्हा तब्बेत खालावून निमोनिया झाला होता.

शिरोळ :  कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव बाबुराव पाटील (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.    सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले होते, अहवाल देखील निगेटीव्ह आला होता. पुन्हा तब्बेत खालावून निमोनिया झाला होता. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. सतरा वर्षे गोकुळ दूध संघाचे संचालक तर दोन वर्ष  अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.शिरोळचे  सरपंच पदही त्यांनी  भूषविले होते.माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.आमदार भास्करराव जाधव यांचे ते इवाई होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नांतवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर