कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: September 18, 2025 06:13 IST2025-09-18T06:13:04+5:302025-09-18T06:13:43+5:30

दहा वाजता कदमवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शिंदेसेनेचे नेते सत्यजित कदम यांचे ते वडील होत.

Former Mayor of Kolhapur Shivajirao Kadam passes away | कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन

कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणातील चारित्र्यवान नेते, शेका पक्षाचे निष्ठावंत, दिलदार माणूस, बाल कल्याण संकुलचे माजी उपाध्यक्ष, कोल्हापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, माजी महापौर शिवाजीराव कदम (वय ८२) यांचे निधन. दहा वाजता कदमवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शिंदेसेनेचे नेते सत्यजित कदम यांचे ते वडील होत.

Web Title: Former Mayor of Kolhapur Shivajirao Kadam passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.