शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कारचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने कालव्यात कार उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 18:16 IST

सुदैवाने सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.

चिकोडी : कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कारचा अपघात झाला. कारच्या आडव्या आलेल्या एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून कार कालव्यात उलटली. सुदैवाने सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. अथणीहुन बेळगांवकडे निघाले असता हा अपघात घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे घरी गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करून अथणीहुन बेळगांवकडे जत-जांबोटी राज्यमार्ग 31 या मार्गावरून निघाले होते. हिडकल - हारुगेरी दरम्यान त्यांच्या कारच्या आडवी आलेल्या एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने गाडी नजीकच्या घटप्रभा उजव्या कालव्यात उलटली.   अपघातानंतर कारमधील एअरबॅग ओपन झाल्याने चालक सनरुफमधून बाहेर आला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या सवदी यांना बाहेर काढले. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत व श्वास घेताना त्रास होत असल्याने हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बेळगावकडे नेले असून त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच हारुगेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातKarnatakकर्नाटक