शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भाडे देवूनही हॉटेलचा जबरदस्तीने ताबा, गाळा मालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:50 PM

अंबाबाई मंदीर परिसरातील नारळीकर भवन पहिला मजला येथील गाळ्यामध्ये सुरु केलेल्या हॉटेलचे ३२ हजार रुपये भाडे देवूनही जबरदस्तीने हॉटेलचा ताबा घेतल्याप्रकरणी गाळा मालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. संशयित रामचंद्र गजानन धुरी (रा. रत्नदिप हौसिंग सोसायटी, गांधीनगर, बांद्रा) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देभाडे देवूनही हॉटेलचा जबरदस्तीने ताबागाळा मालकावर गुन्हा

कोल्हापूर : अंबाबाई मंदीर परिसरातील नारळीकर भवन पहिला मजला येथील गाळ्यामध्ये सुरु केलेल्या हॉटेलचे ३२ हजार रुपये भाडे देवूनही जबरदस्तीने हॉटेलचा ताबा घेतल्याप्रकरणी गाळा मालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. संशयित रामचंद्र गजानन धुरी (रा. रत्नदिप हौसिंग सोसायटी, गांधीनगर, बांद्रा) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, रामचंद्र धुरी यांचा अंबाबाई मंदीर परिसरात गाळा आहे. तो पद्मनाथ धोंडीराम पिसे (रा. डोंबीवली) यांनी हॉटेलसाठी भाड्याने घेतला होता. त्यासाठी कराराप्रमाणे त्यांना महिन्याला ३२ हजार रुपये भाडे दिले होते. या ठिकाणी विजयकुमार शंकर शेटे (रा. चिले कॉलणी, कोल्हापूर) हे काम पाहतात.

संशयित धुरी यांनी शेटे यांना तुमचे मालक पिसे यांना जागा भाड्याने द्यायची नाही असे म्हणून हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून स्वत:कडील लावले. तसेच शेटे यांना गाळ्यामध्ये येण्यास मज्जाव केला. हॉटेलच्या बाहेर लावलेले चार बोर्डही धुरी यांनी चोरुन नेले. याप्रकरणी शेटे यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर