शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पूरबाधितमुळे जिल्ह्यातील ७३ मतदान केंद्रात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 4:07 PM

पूरबाधित किंवा पडझड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ७३ मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) जिल्ह्यातील १0 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे अनेक मतदान केंद्रांची पडझड झालेली असल्याने ही केंद्रे बदलण्यात आली आहेत. ते खोलीतील मतदान इतरत्र घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देपूरबाधितमुळे जिल्ह्यातील ७३ मतदान केंद्रात बदलपाऊस येण्याची शक्यता असल्याने केंद्रावर तात्पुरता मंडप

कोल्हापूर : पूरबाधित किंवा पडझड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ७३ मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) जिल्ह्यातील १0 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे अनेक मतदान केंद्रांची पडझड झालेली असल्याने ही केंद्रे बदलण्यात आली आहेत. ते खोलीतील मतदान इतरत्र घेण्यात आले आहे.

पाऊस येण्याची शक्यता असल्याने आडोसा नसणाऱ्या केंद्रावर तात्पुरता मंडप घातला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जी मतदार केंद्रे होती, त्यामध्ये थोडा बदल केला आहे. मतदारांना याची माहिती व्हावी; यासाठी ज्या-त्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची माहिती दिली जात आहे.चंदगड तालुक्यातील खणदाळ, नेसरी, तळेवाडी, काळामवाडी, सातवणे, चिंचणे, राजगोळी खुर्द, कागणी, बसर्गे, बुक्कीहाळ, बुक्कीहाळ खुर्द गावातील मतदान केंद्रामध्ये बदल केला आहे.

राधानगरी तालुक्यातील सावतवाडी, कुर, नवरसवाडी, काळम्मावाडी, गिरगाव, वेंगरुळ, सोनुर्ली, पारपोली, वेळवट्टी, लाटगाव, चिखलीगाव, बाळेघोल, भादवण. कागल विधानसभेमध्ये गडहिंग्लज, शिप्पूर तर्फ आजरा. कोल्हापूर दक्षिणमधील राजलक्ष्मीनगर, नानापाटीलनगर फुलेवाडी रिंग, नाना पाटील नगर, फुलेवाडी, रिंग रोड, सुर्वे नगर, साळोखे, विक्रमनगर, अवचित नगर, बाबा जरग नगर, स्वामी विवेकानंद अभ्यासिकाजवळ, लक्ष्मीबाई जरगनगर, बाबा जरग नगर, सम्राटनगर, गांधीनगर. बाजार भोगाव, कळे, तिसंगी, खुपिरे, कुडित्रे, नागाळा पार्क. हातकणंगलेमधील कुंभोज. इचलकरंजीमध्ये चंदूरकुमार विद्या मंदिरमधील १ व २ खोलीमध्ये होईल. शिरोळमधील उमळवाड, धरणगुत्ती, शिरटीकुमार, शिरढोण, कुरुंदवाड या गावांतील मतदान केंद्रामध्ये किरकोळ बदल केला आहे. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर