कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीत ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:15 IST2021-02-05T07:15:15+5:302021-02-05T07:15:15+5:30
कोल्हापूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शहर महिला ...

कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीत ध्वजारोहण
कोल्हापूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या घोटणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस तौफिक मुल्लानी, ॲड. सुरेश कुराडे, सरलाताई पाटील, रंगराव देवणे, प्रदीप चव्हाण, बाबा निंबाळकर, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, यशवंत थोरवत, बाळाबाई निंबाळकर, वैशाली महाडिक, वैशाली पाडेकर, विजयसिंह माने, मतीन शेख, डॉ. प्रमोद बुलबुले, प्रा. बाळासाहेब जगदाळे, दिगंबर हराळे, रणजित पाटील सेवादल, गोपाळ पाटील, महादेव जाधव, रणजित पवार, प्रदीप शेलार आकाश शेलार, उमेश पोर्लेकर, सुभाष देसाई, संजीव चिकुर्डेकर, हेमलता माने, मंगल खुडे, चंदा बेलेकर, लीला धुमाळ, निर्मला सालढाणा, सुलोचना नायकवाडे, मोहन पवार, सुजितसिंह देसाई, अमर देसाई, पूजा आरडे, शुभांगी साखरे, विद्या घोरपडे, राजेश मोरे, अशोक गायकवाड, प्रदीप माने, पुष्पा घोडे, शारदा तोऺदले, उदय पोवार, मारुती पाटील, बाबूराव कांबळे उपस्थित होते.
२७०१२०२१-कोल-कॉंग्रेस