शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या ‘शिवराज’चा झेंडा

By admin | Updated: September 4, 2015 23:28 IST

आंतरविभागीय क्रॉसकंट्री : तीन जिल्ह्यांतील २९४ खेळाडूंचा सहभाग

बोरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधसागर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठात आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाने सर्वसाधारण पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील १९७ पुरुष स्पर्धक व ९७ महिला स्पर्धकांनी भाग घेतला. वैयक्तिक क्रॉसकंट्रीतील पहिल्या नऊ पुरुष व सहा महिला खेळाडूंची निवड मंगलोर (कर्नाटक) येथे क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी पुरुष खेळाडूंसाठी साडेबारा कि.मी. तर महिला खेळाडूंसाठी सहा कि.मी.चा बिद्री महाविद्यालय, सोनाळी, पिराचीवाडी फाटा, सोनाळी तलाव, परत बिद्री महाविद्यालय असा मार्ग होता. सांघिक गटामध्ये गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाने प्रथम वाईच्या के. व्ही. महाविद्यालयाने द्वितीय, तर हलकर्णीच्या वाय. सी. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. महिला क्रॉसकंट्रीमध्ये शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजने प्रथम, नेसरीच्या टी. के. कोलेकर महाविद्यालयाने द्वितीय, तर जयसिंगपूरच्या जी. के. जी. घोडावत कन्या महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला.वैयक्तिक विजेते असे : भैरवनाथ नारायण यादव (आर्टस्, कॉमर्स कॉलेज, सातारा-प्रथम), अमित रमेश पाटील (शिवराज महा. गडहिंग्लज- द्वितीय), आकाश तुकाराम कडूकर (शिवराज महा. गडहिंग्लज), महिला विभाग : सारिका उत्तम देसाई (पी. व्ही. पी. महा., कवठेमहंकाळ-प्रथम.) स्नेहल कुमार लोंढे (एन. डी. पाटील नाईट कॉलेज सांगली-द्वितीय), पद्मा साताप्पा कारंडे (भोगावती महा. कुरुकली). स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठ क्रीडा प्रमुख पी. टी. गायकवाड, प्राचार्य डॉ. आर. एल. राजगोळकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एन. डी. पाटील, निवड समिती सदस्य आय. एम. मुल्ला, प्रा. शीला मोहिते, स्पर्धा निरीक्षक प्रा. कांचन वल्लद, आदी उपस्थित होते. बिद्री महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विजेत्यांना दुधसाखर ट्रॉफी देण्यात आली. प्रा. डॉ. ए. जे. वारके यांनी आभार मानले. (वार्ताहर)