शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 11:52 IST

Crimenews Kolhapur- किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देराजेंद्रनगरात पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा किरकोळ कारणांवरुन मारामारी : परस्पर विरोधी तक्रार

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन राजेंद्रनगरात झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. त्यानुसार दोन्ही गटाच्या एकूण पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास काळे व संबंधित महिलेची तोंड ओळख होती. रविवारी रात्री विकास, मंगेश आणि सोनू हे तिघे संबंधित महिलेच्या घरी गेले. महिलेकडे तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मागितला.

महिलेने तो देण्यास नकार दिला. त्यावरुन वादावादी होऊन त्यांनी महिलेस व तिच्या मुलीस शिवीगाळ, धक्काबुक्कीही केली. दरम्यान, महिलेचे दोघे भाऊ घटनास्थळी आले, त्यांनाही त्यांनी शिवीगाळ करत दारात उभ्या केलेल्या दुचाकीची मोडतोड केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.दरम्यान, दुसऱ्या महिलेने दिलेल्या विरोधी तक्रारीनुसार, भाच्याला सोडण्यासाठी गेले असता दोघांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून विनयभंग केला. या प्रकरणी राहुल कुरुंगळे, नागेश कुरुंगळे या दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर