शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पंचगंगा प्रदूषणाने जलचर तडफडले, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ठोस उपाययोजना कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:36 IST

पाण्याला काळसर हिरवट रंग

कसबा बावडा : कसबा बावडा-शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. हजारो मासे ऑक्सिजनसाठी तडफडताना दिसत होते. ते मासे पकडण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.गेल्या काही दिवसांपासून राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीपात्राच्या खालील बाजूस पाणी जास्त प्रमाणात प्रवाहित नाही. सध्या पाण्याला काळसर हिरवट रंग आल्यामुळे आणि पाणी म्हणावे तसे प्रवाही नसल्यामुळे माशांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. शिये पुलाजवळ नदीच्या दोन्ही बाजूस मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. या ठिकाणी मेलेल्या माशांचा, तसेच पाणी काळपट हिरवट झालेल्या पाण्याचा उग्र वास येत आहे.दरम्यान, नदीपात्रात तडफडणारे मासे दिसू लागल्याने, तर काही मृत मासे कडेला तरंगत आल्याची ही बातमी समजताच, अनेक जण या पाण्यातील माशांना पकडण्यासाठी धावपळ करू लागले. बघता-बघता नदीकाठाला गर्दी झाली. एकेकांनी पातेली, बुट्टी भरून मासे नेले. काहींनी तर पोती भरून मासे नेले. दूषित पाण्यातील या माशांची आजूबाजूच्या परिसरात विक्री होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण