शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पहिले कृषी भवन कोल्हापुरात उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:15 IST

कोल्हापूर : राज्यातील पहिले अद्ययावत कृषी भवन कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी ...

कोल्हापूर : राज्यातील पहिले अद्ययावत कृषी भवन कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केली. तीन एकर जागेत हे भवन उभारले जाणार असून, त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकरी खातेदारांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. येत्या दोन महिन्यांत डिजिटल स्वाक्षरीसह आॅनलाईन सातबारा देण्याचे काम मार्गी लागेल. त्याचबरोबर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये घटनेच्या चौकटीत टिकणारे १६ टक्के आरक्षण दिल्यामुळे समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी मोठी मदत होईल.यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.पालकमंत्र्यांच्याहस्ते गुणगौरवपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्टÑपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक सतीश माने, सहायक फौजदार मनोहर खानगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील तसेच गुणवंत खेळाडू अभिज्ञा पाटील, अनुष्का पाटील, शाहू माने, दिव्यांग खेळाडू उज्ज्वला चव्हाण, अजय वावरे, गगन देशमुख,पंडित पांडे, कुमार ऋत्विक चौगले यांचा सन्मान करण्यात आला.