शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: टाकवडेत कारखान्याला आग, आगीमुळे सिलेंडरचा स्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:31 IST

गणपती कोळी  कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे स्वीट आणि नमकीन कारखान्याला शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक ...

गणपती कोळी कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे स्वीट आणि नमकीन कारखान्याला शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. मशिनरी, कच्चा माल, तयात माल असे सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. आज, सोमवार (दि.२७) पहाटे पाचच्या सुमारास ही आगीची घटना घडली. आगीमुळे सिलेंडर पेट घेतल्याने सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत गेला. या स्फोटामुळे कामगार व ग्रामस्थांना आगीची घटना समजली. इंचलकरंजी, कुरुंदवाड, दत्त साखर कारखान्याच्या पाच अग्निशमन बंबानी सुमारे दोन तासांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रविंद्र विनायक पोळ यांची जांभळी टाकवडे रस्त्यावर आनंदी स्वीट आणि नमकीन कारखाना आहे. रविवारी रात्री कारखाना बंद करुन गेले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आगीमुळे सिलेंडर पेट घेवून त्याचा स्फोट झाला.स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की लगतच्या घरातील भांडी खाली पडले. आवाजाचा कानठळ्या पडल्याने कामगारासह नागरीकांना जाग आली. यामध्ये राजगिरा लाडू, बटाटू वेपर्स, तेलाचे डबे, गुळ, कच्चा माल जळून खाक झाले. शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग