शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी बालिंगा सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:28 IST

Fraud Kolhapur Police  :  बालिंगा (ता. करवीर) येथील सराफ व्यवसायिक सतीश उर्फ संदीप पोवाळकर (सध्या रा. कनेरकरनगर) याच्या विरोधात आज करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४२९ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसात आहे. पोवाळकरबरोबर त्याचा मेहुणा अमोल पवार (रा. सातार्डे ता. पन्हाळा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देफसवणूक प्रकरणी बालिंगा सराफाच्या विरोधात गुन्हा दाखलदोन कोटी ४० लाख फसवणूक

कोपार्डे  :  बालिंगा (ता. करवीर) येथील सराफ व्यवसायिक सतीश उर्फ संदीप पोवाळकर (सध्या रा. कनेरकरनगर) याच्या विरोधात आज करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४२९ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसात आहे. पोवाळकरबरोबर त्याचा मेहुणा अमोल पवार (रा. सातार्डे ता. पन्हाळा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुळचा दोनवडे (ता. करवीर) येथील सतीश पोळकर बालिंगा येथे गेली दहा वर्षे सराफ व्यवसाय करत होता. आंबिका ज्वेलर्स नावाने त्याचे येथे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर ज्वेलरीचे दुकान आहे. त्याचा सोन्याचांदीचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. याच बरोबरच तो सोनेतारण कर्ज देत होता. या शिवाय तो अनेक लोकांकडून  पिग्मी व सुवर्ण ठेव नावाने ठेवी संकलित करत होता. यासाठी त्याने पिग्मी एजंट नेमले होते.गेली आठ दिवस तो आपल्या कुटुंबासह बेपत्ता असल्याची कुणकुण लागताच गुरुवारी गुंतवणूकदारांनी त्याच्या दुकानासमोर ठिय्या ठोकला होता. त्यांच्या कनेरकरनगर व दोनवडे येथील घरी चौकशी केली, पण तो आठ दिवस घरातून निघून गेल्याचे समजले. तो बेपत्ता झाल्याचे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.सतीश पोवाळकर व त्यांचा मेव्हणा अमोल पोवार याच्यावर राजेंद्र विष्णू चिवटे (रा. दोनवडे) यांच्यासह फसवणूक झालेल्या मुकुंद बोडके, विनायक चंद्रकांत गुरव, भाग्यश्री आयरेकर, नितीन माळी, अमित कानकेकर (बालिंगा), सर्जेराव पाटील (दोनवडे),  अमर डेंगे, दत्ता ढेरे, प्रियांका ढेंगे (नागदेववाडी) यानी आज करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  तक्रारी वरून करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर