शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: आजरा तहसिल कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:36 IST

उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सदाशिव मोरेआजरा : आजरा तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून महिलेचा कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अंजना सर्जेराव पाटील (वय ५२ रा. बिरदेवनगर, सरकारी दवाखानाशेजारी निपाणी - कर्नाटक) असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.दोन दिवसांची सुट्टी संपवून तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अंजना पाटील या निपाणी येथून आज कामावरती आल्या होत्या. त्यांनी कामाला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना तहसिलदार विकास अहिर, निवडणूक नायब तहसिलदार डी.डी. कोळी यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.ही घटनेची माहिती सर्वत्र पसरताच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दुपारी अंजना पाटील यांचे नातेवाईक आजऱ्यात आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू