शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी, नातवावर जीवघेणा हल्ला; कोल्हापुरातील इचलकरंजी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:44 IST

पोलिस ठाण्यासमोरच काही अंतरावर या दोघांना गाठून संशयितांनी हल्ला केला

इचलकरंजी : येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी व नातवावर चौघांनी कोयता हल्ला केला. अभिषेक बजरंग खांडेकर (वय २१, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) व विमल प्रकाश पाटील (६५, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी, अजय दुवे व एक अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील अभिषेक व विमल या नातू व आजीला रावसाहेब याने मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी हे दोघे शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे येत होते.पोलिस ठाण्यासमोरच काही अंतरावर या दोघांना गाठून संशयितांनी हल्ला केला. कोयता, कटर आणि ब्लेडने वार करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यासमोरच मोठी गर्दी जमली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस