शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: चक्कर येवून ओढ्यात पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 17:12 IST

चक्कर येवून पडल्याने पाण्यात बुडून मुत्यू झाल्यानंतर म्हैस, रेडकू ओढ्याच्या पात्रा ठिकाणी निपचित बाबर यांचेकडे पाहत होते. तर कुत्रा काठावर बसून भुकुंत होता.

भादवण : ओढ्यातील पाण्यात जनावरे धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. तानाजी विठोबा बाबर (वय ५५)  असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आर्दाळ ता. आजरा येथे ही दुर्दैवी घटना घडली. ओढ्यात पडल्याने डोक्यास व तोंडाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. शिवाजी विठोबा बाबर यांनी आजरा पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. गणेशोत्सव सणाच्या काळातच आकस्मिक घटलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.अधिक माहिती अशी की, तानाजी बाबर हे सकाळच्या सुमारास गावाशेजारील ओढ्याजवळ जनावरे धुण्यासाठी गेले होते. जनावरे धुत असताना त्यांना चक्कर आली असता जनावारांची दोरी त्यांच्या पायाला व हाताला अडकली अन् तोंडावर पाण्यात पडले. तोंडाला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी  पोलिसांना माहिती दिली. बाबर यांची विवाहीत मुलगी आल्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला. बाबर यांना विवाहीत दोन मुले असून ते नोकरीसाठी बाहेरगावी आहेत.जनावरे निपचितबाबर हे रोज जनावारांसोबत कुत्र्याला ही घेऊन जात असत. बाबर यांचा पात्रात बुडून मुत्यू झाल्यानंतर म्हैस, रेडकू ओढ्याच्या पात्रा ठिकाणी निपचित बाबर यांचेकडे पाहत होते. तर कुत्रा काठावर बसून भुकुंत होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीdrowningपाण्यात बुडणे