शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वळीव पाऊस पडला, कोल्हापुरातील शेतकऱ्याने शेतामध्ये केक कापून आनंद साजरा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 17:25 IST

उन्हाच्या तडाख्याने पाण्याअभावी पिके करपू लागली होती

मिलिंद देशपांडे

दत्तवाड: उन्हाने लाहीलाही होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात काल, सोमवारी सायंकाळी वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. यापावसामुळे उकाड्यापासून नागरिकांनी दिलासा मिळाला. तर, उन्हामुळे करपून जात असलेल्या पिकांनाही याचा फायदा झाला. विशेष म्हणजे शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील माजी सैनिक, शेतकरी दादा खोत यांनी पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये केक कापून आपला आनंद साजरा करून पावसाचे स्वागत केले.टाकळीवाडीमध्ये यंदा वळीव पावसाने हजेरीच लावली नव्हती. माळ रान भरपूर असल्यामुळे बोर, विहिरीला पाणी कमी आले होते. पिकांसाठी पाण्याचे नियोजन होत नव्हते. परिणामी पिके करपत होती. यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. चातक पक्षाप्रमाणे शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले होते.

अन् काल, सोमवारी जिल्ह्यात अखेर वळीव पावसाने हजेरी लावलीच. यामुळे टाकळीवाडीतील शेतकरी खुश झाला. शेतकरी दादा खोत या शेतकऱ्याने आपला आनंद चक्क शेतात केक कापून साजरा केला. आनंद काय असतो हेच यातून या शेतकऱ्यांकडून शिकावे लागेल.आला रे आला.. पाऊस आला, शेतकऱ्यांचा राजा पाऊस आला अशी गाणी गात, जय किसान..जय किसान, जय विज्ञान अशा घोषणा दिल्या. यावेळी माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे, पुंडलिक निर्मळे (शेतकरी), प्रणव कुंभार, आरोही पकाणे, राजनंदिनी निर्मळे, भोपाल बदामे उपस्थितीत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी