शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागलचा सीमा तपासणी नाका शेतकऱ्यांनी पाडला बंद, पावती केल्याविना वाहने सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:59 IST

कागल : येथील महामार्गावरील एकात्मिक सीमा तपासणी नाक्यासाठी शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी नाका चालविणाऱ्या कंपनीच्या विरोधात आक्रमक होत दीड ...

कागल : येथील महामार्गावरील एकात्मिक सीमा तपासणी नाक्यासाठी शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी नाका चालविणाऱ्या कंपनीच्या विरोधात आक्रमक होत दीड तास नाका बंद पाडला. शेतकऱ्यांच्या मागण्याबद्दल कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तपासणी नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.कागलचे पोलीस निरीक्षक अजय लोहार यांनी हस्तक्षेप करीत व्यवस्थापन व शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संजय गोनुगडे, महेश घाटगे, योगेश गाताडे आदी सहभागी झाले होते. व्यवस्थापनातर्फे श्रीरॉय आणि निलेश भोसले यांनी चर्चेत सहभाग घेतला. आंदोलकांनी श्री रॉय यांना धारेवर धरल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. बराच वेळ नाक्यावर वाहने उभी करावी लागल्याने चालकांचाही संयम सुटला होता. त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर कोणतीही पावती केल्याविना ही वाहने सोडण्यात येत होती.

शेतकऱ्यांच्या मागण्या कंपनीने नाका सुरू करण्यापूर्वी येथे ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे मान्य केले होते. मात्र फक्त तिघांना नोकरी दिली आहे. अजून बारा जणांना नोकरी देणे बाकी आहे. काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनही देण्यात आलेली नाही. या ठिकाणी असणारे दुकान गाळेही शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे. पण कंपनीमुळेच हा विषय आता न्यायप्रविष्ट झाला आहे. उर्वरित शेतामध्ये जाण्यासाठी वाटेचाही प्रश्न सोडविण्यात आलेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलtollplazaटोलनाकाFarmerशेतकरी