शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Kolhapur: उसाचा ट्रक अंगावर उलटल्याने शेतकरी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:59 IST

चंदगड : उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात शेतकरी त्याखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना तुडीये-कोलीक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मळवी ...

चंदगड : उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात शेतकरी त्याखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना तुडीये-कोलीक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मळवी येथे घडली. मंगेश रामू पाटील (वय ५८, रा. मळवी), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.मंगळवारी मंगेश रताळी काढणीचे काम करून घरी परत येत होते. त्याचदरम्यान तुडीये-कोलीक रस्त्यावरून उसाने भरलेला ट्रक इको-केन शुगर्स कारखान्याच्या दिशेने जात होता. मळवी फाट्यावर ट्रक येताच अचानक ट्रक उलटला. त्यामध्ये मंगेश दुचाकीसह अडकले. ऊस पूर्ण अंगावर पडल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.वातावरण तणावपूर्णतुडीये-कोलीक रस्ता अरुंद असून, याच रस्त्यावरून कारखान्याच्या वाहनांचीही मोठी वर्दळ असल्याने वरचेवर अपघात होत आहेत; पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेक जणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेह काढू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू