शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गहाळ दाखले बनविण्यासाठी तयार केले पोलिसांचे बनावट शिक्के, दाखले; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:46 IST

बनावट शिक्के कोठे केले यापासून इतर माहिती तपासात पुढे येण्याची शक्यता

कोल्हापूर : गहाळ दाखले बनविण्यासाठी पोलिसांचे बनावट शिक्के व दाखले करणाऱ्या दोघांना शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. महादेव अरुण राऊत (वय ३९, रा. मूळ बेल्लाटी, ता. उत्तर सोलापूर, सध्या गणेश पार्क, कदमवाडी) आणि अमर शरद फलके (२७, रा. प्लॉट क्र. चार मणेर मळा, उचगाव) अशी त्याची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची महिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.पोलिसांनी सांगितले, की संशयित आरोपींनी वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्यावर द्यावयाचे पोलिसांचे दाखले आणि त्यावरील शिक्के बनावट तयार केले आहेत. त्याचा वापर करून ते डुप्लिकेट परवाना आणि वाहनांची कागदपत्रे करून देत होते. तपासात हे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकारात माहिती घेऊन तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.तिघांवर गुन्हा दाखल झाला असला तरी केवळ दोघांनाच अटक झाली आहे. त्यांना मिळालेल्या पाच दिवसांच्या कोठडीत त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाणार आहे. त्यांनी बनावट शिक्के कोठे केले यापासून इतर माहिती तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच तिसरा संशयित शौकत शेख याचा नेमका पत्ता पुढे न आल्यामुळे त्याला अटक करता आली नाही. त्याचाही शोध सुरू आहे.या तपासातून नेमके कशा पद्धतीने गहाळ दाखले बनविले जात होते. पोलिसांचेही बनावट शिक्के कोठे केले याचीही माहिती पुढे येणार आहे. यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एजंटांचे कारनामे पुढे येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस