शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

अनलॉक केले तरी शहर राहणार लॉक, १०० पेक्षा जास्त प्रभाग सीलचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:37 PM

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सात दिवस केलेला लॉकडाऊन आज, सोमवारपासून शिथिल झाला आहे.  मात्र कोरोना रुग्णांमुळे शहरातील १०० पेक्षा जास्त परिसर सील आहेत. त्यामुळे बहुतांश परिसर आणखी काही दिवस लॉक राहणार आहे.

ठळक मुद्देअनलॉक केले तरी शहर राहणार लॉक, १०० पेक्षा जास्त प्रभाग सीलचा परिणामकोरोनाचा फटका- शहरात ये-जा करणे झाले अवघड

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने सात दिवस केलेला लॉकडाऊन आज, सोमवारपासून शिथिल झाला आहे.  मात्र कोरोना रुग्णांमुळे शहरातील १०० पेक्षा जास्त परिसर सील आहेत. त्यामुळे बहुतांश परिसर आणखी काही दिवस लॉक राहणार आहे.  शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला परिसर सील करावे लागत आहेत. शहरात आतापर्यंत हजारांवर रुग्ण झाले आहेत. परिणामी १०० पेक्षा जास्त परिसर बॅरिके‌ड्स, बांबू लावून सील केले आहेत. महापालिकेचे काही अखंड प्रभाग सील झाला आहे.यामुळे शहरातील प्रमुख रस्तेही बंद आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांतील दुकाने काही अंशी बंद आहेत. अशा परिस्थितीत आज, सोमवारपासून प्रशासनाने लॉकडाऊन जरी शिथिल केला असला तरी फारसा फरक पडेल असे चिन्ह नाही. मिळेल त्या साहित्याने प्रभाग सीलकोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने अनेक गल्ल्या सील झाल्या आहेत. महापालिकेकडे बॅरिकेड‌्स कमी पडत असल्याने मिळेल ते साहित्याने प्रभाग सील केले जात आहेत. बाजारगेट प्रभागात लोणार गल्ली येथे तर बसायची बाकडी आडवी टाकून रस्ता बंद केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर