शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खासदार होऊन दीड वर्षे झाली तरी दिल्लीत घर नाही, शाहू छत्रपतींनी मराठा महासंघाच्या मेळाव्यात व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:04 IST

'माझ्या या अनुभवावरूनच मराठा भवनचे महत्त्व काय आहे, हे मला समजले'

कोल्हापूर : मी खासदार होऊन दीड वर्षे झाले; परंतु मला अजूनही दिल्लीत घर मिळालेले नाही. त्यामुळे मला महाराष्ट्र सदनात राहावे लागते, अशी खंत खासदार शाहू छत्रपती यांनी रविवारी व्यक्त केली. मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हा प्रकार सांगितला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटले.राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यादेखतच शाहू छत्रपती यांनी ही खंत व्यक्त केली. मराठा महासंघाच्या या मेळाव्यात शाहू छत्रपती यांच्या भाषणाविषयी उत्सुकता होती. कोल्हापुरातील मराठा भवनाबाबत भाष्य करताना शाहू छत्रपती म्हणाले, हे भवन होणे अत्यावश्यक आहे. याच पद्धतीने मुंबई आणि दिल्लीतही मराठा भवन असावे. जेणेकरून मराठा समाजातील लोक तेथे गेल्यानंतर भवनमध्ये त्यांची राहण्याची सोय होईल. हे मत व्यक्त करतानाच त्यांनी स्वत:बद्दलचा हा गौप्यस्फोट केला. माझ्या या अनुभवावरूनच मराठा भवनचे महत्त्व काय आहे, हे मला समजले आहे, अशीही पुष्टी शाहू छत्रपती यांनी जोडली.

का घर दिले नसावे?दीड वर्षात पहिल्यांदाच खासदार शाहू छत्रपती यांना दिल्लीत घर नसल्याची माहिती या मेळाव्याच्या निमित्ताने सांगितली. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करत दिल्लीत खासदारांना घर का दिले नसावे, याबाबत पत्रकारांकडे विचारणा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : MP Shahu Chhatrapati laments lack of Delhi residence after 1.5 years.

Web Summary : MP Shahu Chhatrapati expressed disappointment at not securing Delhi accommodation after 1.5 years, relying on Maharashtra Sadan. He highlighted the need for Maratha Bhavan in Delhi and Mumbai for community members, drawing from his own experience.