शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कौलगेतील पतसंस्थेत ४८ लाखांचा अपहार, शाखाधिकाऱ्याविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:29 IST

Fraud, Crimenews, kolhapurnews, police कौलगे (ता.गडहिंग्लज) येथील कल्लेश्वर सहकारी पतसंस्थेत ४८ लाख ११ हजार १६७ रुपयांचाअपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी सुनील धोंडीबा पोवार (रा.कौलगे ता. गडहिंग्लज )याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देकौलगेतील पतसंस्थेत ४८ लाखांचा अपहार, शाखाधिकाऱ्याविरूध्द गुन्हाविचारणा झाल्यानंतर भरली रक्कम

गडहिंग्लज : कौलगे (ता.गडहिंग्लज) येथील कल्लेश्वर सहकारी पतसंस्थेत ४८ लाख ११ हजार १६७ रुपयांचाअपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी सुनील धोंडीबा पोवार (रा.कौलगे ता. गडहिंग्लज )याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला.पोलीसातून मिळालेली माहिती अशी, सुनिल हा गावातील कल्लेश्वर पतसंस्थेत शाखाधिकारी म्हणून काम पाहतो. एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या कालावधीत त्याने सभासद, ठेवतारण, सोनेतारण, स्थावरतारण आदी कर्ज आणि मुदतबंद ठेव, ठेवीच्या फरकापोटी जमा रकमा खात्यावर नोंदविल्या. परंतु,किर्दीस जमा न घेता आपल्यासाठी वापरल्या.ठेवीदारांची पुर्नगुंतवणुक रक्कम खात्यावर नोंदवली. परंतु, पावतीची नोंद किर्दीस जमा न करता ते पैसेदेखील स्वत:च्या फायद्यासाठी र वापरले. त्यासंदर्भात विचारणा झाल्यानंतर त्या रकमेचा भरणा केला. लेखापरीक्षक दयानंद पोवार यांच्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस