शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वीज तज्ञ प्रताप होगाडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:46 IST

इचलकरंजी : वीज क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे राजकीय सामाजिक व सहकार चळवळीतील खंदे कार्यकर्ते प्रताप गणपतराव होगडे (वय ...

इचलकरंजी : वीज क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे राजकीय सामाजिक व सहकार चळवळीतील खंदे कार्यकर्ते प्रताप गणपतराव होगडे (वय ७४) यांचे आज, सोमवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचेते विद्यमान कार्याध्यक्ष होते. जनता दलाच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे वीज क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वीज क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रताप होगाडे यांची ओळख होती. वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विजेच्या प्रश्नावर वाचा फोडली. १९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लोक संघर्ष समिती त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्य जनता दलाचे सरचिटणीस, प्रधान महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष आदी पदावर त्यांनी काम केले. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात ते अग्रभागी होते. तसेच यंत्रमाग विजेच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी वाचा फोडली. सन २००० साली निर्माण झालेला एनरोन प्रकल्प, वीज नियामक आयोग, वीजदर याबाबतीत त्यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी लढा दिला.

इचलकरंजी शहरामध्ये पाणी प्रश्नावर आपला आवाज उठवला. इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीचे ते समन्वयक होते.  उद्या, मंगळवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू