शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत इलेक्ट्रिक गाड्यांच्या गोडावूनला शॉर्टसर्किटने आग, लाखोचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 18:27 IST

सर्व गाड्या आणि स्पेअरपार्ट जळून खाक झाल्या असून केवळ सांगाडे शिल्लक

इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील इलेक्ट्रिक गाड्यांच्या गोडावूनला आज, शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या, गाड्यांचे स्पेअरपार्ट, वायरिंग यांचा समावेश आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.विक्रमनगर परिसरात इलेक्ट्रिक गाड्यांचे गोडावून आहे. या गोडावूनच्या एका मोठ्या हॉलमध्ये इलेक्ट्रिक गाड्या, तर दुसऱ्या हॉलमध्ये गाड्यांचे स्पेअर पार्ट ठेवले होते. पहाटेच्या सुमारास या गोडावूनमधून धुराचे लोट बाहेर येताना नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी गोडावूनचे मालक आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाच्या बंबांनी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेत गोडावूनमधील सर्व गाड्या आणि स्पेअरपार्ट जळून खाक झाल्या असून केवळ सांगाडे शिल्लक राहिलेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टससर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असून याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग