दत्तचे संचालक सिद्धगोंडा पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 10:29 IST2020-09-01T10:23:01+5:302020-09-01T10:29:25+5:30

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सिद्धगोंडा गुरुसिद्धगोंडा पाटील ( वया ७०) यांचे निधन झाले. बेळगाव कर्नाटक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते ,त्यातच त्यांचे निधन झाले.

Dutt's director Siddhagonda Patil passed away | दत्तचे संचालक सिद्धगोंडा पाटील यांचे निधन

दत्तचे संचालक सिद्धगोंडा पाटील यांचे निधन

ठळक मुद्देदत्तचे संचालक सिद्धगोंडा पाटील यांचे निधनते कागवाड (कर्नाटक )समिती शिक्षण समूहाचे चेअरमन होते. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांकर्नाटक कृषी मंडळाचे सदस्य ,शेतीविषयक विविध पुरस्कारांनी सन्मानित

दत्तवाड (शिरोळ) :शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सिद्धगोंडा गुरुसिद्धगोंडा पाटील ( वया ७०) यांचे निधन झाले. बेळगाव कर्नाटक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते ,त्यातच त्यांचे निधन झाले.

ते कागवाड (कर्नाटक )समिती शिक्षण समूहाचे चेअरमन होते. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. कर्नाटक कृषी मंडळाचे सदस्य होते शेतीविषयक विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार आहे

Web Title: Dutt's director Siddhagonda Patil passed away