शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: विवाह सोहळ्यात उपस्थितांना भेट दिली देशी झाडे अन् कापडी पिशवी, झावरे कुटुंबियाने दिला पर्यावरणपूरक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:28 IST

सुहास जाधव पेठवडगाव : येथील झावरे कुटूंबियाने आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपस्थितांना देशी झाडे अन् कापडी पिशवी भेट देवून ...

सुहास जाधवपेठवडगाव : येथील झावरे कुटूंबियाने आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपस्थितांना देशी झाडे अन् कापडी पिशवी भेट देवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्रा. प्रमोद व प्रिती झावरे यांची मुलगी श्रेया हिचा संजय व जयश्री आणुजे यांचा मुलगा प्रवण सोबत आज शुक्रवारी (दि.२३) विवाह सोहळा संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्याचे परिसरात कौतुक होत आहे.वडिल पर्यावरणाचे प्राध्यापक. प्रतिवर्षी पर्यावरण दिनाला आपल्या विद्यार्थ्यांना कापडी पिशवी देतात. आता मुलगी श्रेया हिने लग्न पत्रिकेतून तसेच विवाह सोहळ्यात उपस्थितांना देशी झाडे अन् कापडी पिशवी भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. वडिल व मुलगीच्या पर्यावरण जाणिव कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रेयाने तिच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेच्या मागील बाजूस  पर्यावरण दिनाची थीम छापली होती. यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला होता. ज्यामध्ये प्लॅस्टिकमुळे होणारी हानी, दुष्परिणाम इत्यादींबाबत माहिती देण्यात आली.    ॐ पर्यावरणाय नमः ॥ असे म्हणत वृक्षाबाबत कृतज्ञता व्यक्त करून महत्त्व विषद केले आहे. तर ॐ पंचमहाभूताय नमः असे म्हणत झाडे लावू झाडे जगवू सेंद्रीय शेती करू ध्वनिप्रदूषण कमी करून स्वच्छतेतून समृध्दीकडे जावा, देश सुजलाम आणि सुफलाम व्हावा असे आवाहन करत लग्नाचे आमंत्रण दिले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नenvironmentपर्यावरण