शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप; नदीचे पाणी पात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 12:12 IST

आजपासून जोर पकडण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्ह्यात काल, शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली, धरणक्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पातळीत घट होत आहे. पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्रात गेले असून पाण्याखाली गेलेले बंधारे मोकळे होऊ लागले आहेत. आज, शनिवारपासून पाऊस पुन्हा जोर पकडेल, असा अंदाज आहे.गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात दिवसभरात अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश मोकळे झाले.काल, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २२.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला असून विसर्गही कमी होत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत घसरण होऊ लागली आहे. पंचगंगा नदीसह सर्व नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी