शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पारगावचे डॉ. विजय पाटील 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मानित; कष्टाचे चीज झाले, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:23 IST

गतवर्षीच्या हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन काढले

दिलीप चरणेनवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील कै. डॉ. विजय शंकरराव पाटील यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ' ऊस भूषण ' पुरस्काराने सन्मानित केले. पाटील यांनी दक्षिण विभागात तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात को ८६०३२ वाणाचे एकरी १२४ (हेक्टरी ३१०.७३) टन एवढे विक्रमी उत्पन्न काढले आहे.राज्यस्तरावरील ऊस स्पर्धेत पूर्ण तयारीने उतरून जोमदार उसाचे पीक आणले तथापि दुर्दैवाने डॉ. विजय पाटील यांचे चार महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती शोभा, मुले डॉ. पृथ्वीराज व अभिजीत, भाऊ संजय, बाळासाहेब व राजू पाटील आदींनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'ऊस भूषण' पुरस्काराचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले.तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे, कार्यकारी संचालक भगत, मुख्य शेतीअधिकारी प्रमोद पाटील , ऊस विकास अधिकारी सुभाष करडे, मंडल अधिकारी विरेंद्र पाटील, अनिकेत केकरे,  धनाजी पाटील, शरद पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.कुटुंबियांचे डोळे पाणावले डॉ. विजय पाटील हे व्यवसायाने डॉक्टर होते. तरी त्यांना शेतीची मोठी आवड होती. रुग्णसेवा करीत असताना ते शेतात राबत असत. गतवर्षीच्या हंगामात त्यांनी खूप मेहनत घेऊन विक्रमी उत्पादन काढले. पुरस्कार जाहीर झाला पण आज ऊस भूषण पुरस्कारासाठी ते हयात नसल्याची खंत त्यांच्या कुटुंबियांना प्रकर्षाने जाणवली. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसFarmerशेतकरी