डी.आर. माने महाविद्यालयात होणार ५० लाखांचे सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:58+5:302021-09-12T04:27:58+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून ५० लाख रुपये खर्चाचे सुसज्ज सभागृह मंजूर झाले आहे. त्याची ...

D.R. Mane College will have a hall worth Rs 50 lakh | डी.आर. माने महाविद्यालयात होणार ५० लाखांचे सभागृह

डी.आर. माने महाविद्यालयात होणार ५० लाखांचे सभागृह

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून ५० लाख रुपये खर्चाचे सुसज्ज सभागृह मंजूर झाले आहे. त्याची पायाभरणी मंत्री मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाली. यावेळी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने, उपाध्यक्ष सुनील माने, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नंदाताई माने, निकिता माने, संचालक वाय. डी. चव्हाण, बिपिन माने, मीनाताई घाग आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी प्रास्ताविक भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन. ए. के. जगताप यांनी आभार डॉ. ए. डी. गाडे यांनी मानले.

फोटो ओळी : कागल डी. आर. माने महाविद्यालयाच्या अद्ययावत सभागृहाचा पायाभरणी व कोनशिला अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, डी. व्ही. शिंदे, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले व इतर उपस्थित होते.

Web Title: D.R. Mane College will have a hall worth Rs 50 lakh