शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या श्रेयवादात पडणार नाही - धनंजय महाडिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:58 IST

बास्केट ब्रिजही लवकरच

कोल्हापूर : विमानतळाच्या विकासासाठी ७० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो. केंद्र आणि राज्याकडून भरघोस निधी विमानतळाच्या विकासासाठी दिला. त्या केलेल्या कामाचे चित्र जनतेसमोर आहे, त्यामुळे मी या कामाच्या श्रेयवादात पडणार नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितला. काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव व घेता खासदार महाडिक यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.ते (सतेज पाटील) सत्तेत असताना, महाडिक कधीही सत्तेत येणार नाहीत. त्यांचे विमान हवेत घिरट्या घालत आहे. बास्केट ब्रिज होणार नाही, असे जाहीर भाषणात सांगत होते. मी भाजपमुळे खासदार झालो. घिरट्या घालणाऱ्या विमानाच्या कोल्हापूर विमानतळावरून ६ मार्गांवर विमानसेवा सुरू आहेत. बास्केट ब्रिजला मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.

दिवाळीत एकट्याचेच अभ्यंगस्नान : महाडिकखासदार महाडिक म्हणाले, कामाचे श्रेय कोणी घ्यावे, ते ज्याचे त्यांनी पाहावे, दिवाळी झाली, थेट पाइपलाइनच्या पाण्यात जाऊन त्यांनी एकट्यांनीच अभ्यंगस्नान केले. त्यांना पाच ते सहा महिने संधी दिली, मात्र, थेट पाइपलाइनचे पाणी शहरवासीयांना मिळत नाही. पाणी सर्वांना मिळण्यासाठी थेट पाइपलाइनच्या कामात लक्ष घालणार आहे. शहराच्या कोनाकोपऱ्यात अजूनही महिला घागरी, कळशा घेऊन आंदोलन करत आहेत. थेट पाइपलाइनमध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

दरम्यान, लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजूनही कोणतीही ठोस सूचना प्रदेशाध्याकडून आलेली नाही. त्याबाबत कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.

‘वंदे भारत’ ट्रेन दोन दिवसांतखा. महाडिक म्हणाले, अमृत महोत्सव योजनेंतर्गत ‘वंदे भारत’ ही कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणारी ट्रेन येत्या दोन दिवसांत सुरू करण्यासाठी आपला आग्रह आहे.

त्यांची नाराजी वरिष्ठांना कळवूलोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांतील चर्चेबाबत नाराज असलेल्यांची नाराजी वरिष्ठांना कळविली जाईल. त्यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल, असेही महाडिक यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील