शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:33 IST

शिरोळ : तालुक्यातील ३३ गावांच्या सरपंच निवडी गुरुवारी पार पडल्या. यात स्थानिक आघाड्यांनी चांगले यश मिळविले असलेतरी महाविकास आघाडीचेच ...

शिरोळ : तालुक्यातील ३३ गावांच्या सरपंच निवडी गुरुवारी पार पडल्या. यात स्थानिक आघाड्यांनी चांगले यश मिळविले असलेतरी महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहिल्याचे स्पष्ट झाले. जैनापूर व मजरेवाडी येथे बहुमत नसणाऱ्या आघाडीचा सरपंच झाला, तर घोसरवाड येथे आरक्षणाचा सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले. उदगाव येथे महाविकास आघाडीने सदस्य फोडून सत्ता व सरपंचपद मिळविल्याने स्वाभिमानीची सत्ता संपुष्टात आली.

शिरोळ तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच निवडी याप्रमाणे -

अर्जुनवाड-स्वाती कोळी (ग्रामविकास पॅनेल), विश्वनाथ कदम (ग्रामविकास पॅनेल), घालवाड-इंद्रजित सरनोबत (शेतकरी विकास पॅनेल), अलका कंदले (शेतकरी विकास पॅनेल), कुटवाड-रेश्मा कांबळे (अपक्ष), वत्सला पाटील (अपक्ष), हसूर-वंदना कुमटाळे (यड्रावकर गट), सुरेंद्र शहापूरे (यड्रावकर गट), शिरटी-अनिता चौगुले (स्वाभिमानी), सागर पवार, नृसिंहवाडी-पार्वती कुंभार (दत्तराज आघाडी), रमेश मोरे (दत्तराज आघाडी), बुबनाळ-सारिका राजमाने (ग्रामविकास आघाडी), भरत मरजे (ग्रामविकास आघाडी), गौरवाड-निलोफर मोमीन (ग्राम सर्वांगीण विकास), अंजली आरबाळे (ग्राम सर्वांगीण विकास), कवठेगुलंद-अश्विनी पाटील (ग्रामविकास आघाडी), शशिकांत शिंदे (ग्रामविकास आघाडी), शेडशाळ-गजानन चौगुले (महाविकास आघाडी), प्रियांका कल्याणी (महाविकास आघाडी), गणेशवाडी-प्रशांत अपिणे, जयपाल खोत, आलास - चंद्रकांत दानोळे (शेतकरी विकास आघाडी), सोनाली कोळी (शेतकरी विकास आघाडी), मजरेवाडी-संगीता परीट (महालक्ष्मी आघाडी), महेश नरुटे (महाविकास आघाडी), बस्तवाड-प्रदीप चौगुले (ग्रामविकास आघाडी), किरण कांबळे (ग्रामविकास आघाडी), तेरवाड-लक्ष्मी तराळ (महाविकास आघाडी), जालिंदर शांडगे (काँग्रेस-शिवसेना आघाडी), शिरढोण-घोसरवाड सरपंचपद रिक्त, मयुर खोत, दत्तवाड-चंद्रकांत कांबळे (यड्रावकर गट), नाना नेजे (अपक्ष), टाकळीवाडी-मंगल बिरणगे (महाविकास आघाडी), भरत पाटील (महाविकास आघाडी), जुने दानवाड-वैशाली पाटील (ब्रम्हनाथ पॅनेल), शालाबाई कोळी (ब्रम्हनाथ पॅनेल), यड्राव-कुणालसिंह नाईक-निंबाळकर (यड्रावकर गट), प्राची हिंगे (यड्रावकर गट), नांदणी-संगीता तगारे, डॉ. सागर पाटील, जांभळी-खंडू खिलारे (गणपतराव पाटील गट), श्रीधर फारणे (गणपतराव पाटील गट), कोंडिग्रे - बाळासाहेब हांडे (ग्रामविकास आघाडी), संगीता काडगे (ग्रामविकास आघाडी), धरणगुत्ती-विजया कांबळे (काँग्रेस, स्वाभिमानी आघाडी), जीवनकुमार रजपूत (काँग्रेस, स्वाभिमानी आघाडी), चिपरी-अमृता गावडे (ग्रामविकास परिवर्तन आघाडी), धोंडीराम कांबळे (ग्रामविकास परिवर्तन आघाडी), निमशिरगाव-अश्विनी गुरव (ग्रामविकास आघाडी), ईश्वरा धनवडे (ग्रामविकास आघाडी), तमदलगे-धनाजी नंदिवाले (स्थानिक आघाडी), सुरेखा पाटील (स्थानिक आघाडी), दानोळी-सुनीता वाळकुंजे (नागरिक संघटना), सुनील शिंदे (नागरिक संघटना), जैनापूर-संगीता कांबळे (शाहू आघाडी), आनंदराव बिरंजे (विकास आघाडी), उदगाव- कालीमून नदाफ (महाविकास आघाडी), अ‍ॅड. हिदायत नदाफ (महाविकास आघाडी), कोथळी-वृषभ पाटील (बहुजन विकास आघाडी), आकाराम धनगर (बहुजन विकास आघाडी), शिरदवाड-मुक्ता बरगाले (वंचित आघाडी), प्रकाश टोणपे (वंचित आघाडी).