शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जात-धर्म बघून प्रेम करू नका; इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून कोल्हापुरात प्रेमी युगुलाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 13:54 IST

शिरोली : शिरोली येथील प्रेमी युगुलाने एकत्रीत जीवन संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला. दोघांच्या घरातून प्रेमास विरोध होत असल्याने या ...

शिरोली : शिरोली येथील प्रेमी युगुलाने एकत्रीत जीवन संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला. दोघांच्या घरातून प्रेमास विरोध होत असल्याने या प्रेमी युगुलाने नायलॉन दोरीने गळफास घेवून जीवन संपवले. धक्कादायक बाब म्हणजे मृत दोघेही अल्पवयीन होते. शिरोली (ता. हातकणंगले) येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.प्राथमिक माहितीनुसार मृत १८ वर्षीय मुलगा व १७ वर्षीय मुलगी एकाच गल्लीत राहत होते. या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध होते. पण त्यास दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध होता. दोघांना परस्पर कुटुंबीयांनी समज दिली होती. त्यामुळे आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली होती. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. मुलगी रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोंखडी पाईपला नायलॉनच्या दोरीने जीवन संपवले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने शिरोली परिसरात खळबळ उडाली. शिरोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून आत्महत्या...ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत मरायला पण तयार आहे. प्रेम करताना त्याची जात-धर्म बघून प्रेम करू नका. कारण सगळीच सारखे नसतात. असे प्रेमी युवलानी आपल्या इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवत आत्महत्या केली. एकाच दोरीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस