शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST

कोल्हापूर : फुलगाव (ता. हवेली, पुणे) येथे रविवारी (दि. ३१) होणाऱ्या राज्यस्तरीय क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत प्रथम ...

कोल्हापूर : फुलगाव (ता. हवेली, पुणे) येथे रविवारी (दि. ३१) होणाऱ्या राज्यस्तरीय क्राॅसकंट्री स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत प्रथम पाटील, ओंकार पन्हाळकर, प्राजक्ता शिंदे, उत्तम पाटील, आदींचा समावेश आहे.

बीपीएड्‌ काॅलेज, वाडीपीर येथे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात प्रथम पाटील, आदित्य पाटील, आदिती खोत, अंजली वायसे, तर १८ वर्षांखालील गटात ओंकार पन्हाळकर, केशव माने, सृष्टी रेजेकर, पूर्वा शेवाळे, वीस वर्षांखालील मुलांमध्ये इंद्रजित फराकटे, सिद्धांत पुजारी, ऋषिकेश किरुळकर, अभिषेक देवकाते, अंकुश पाटील, ऋषिकेश महालकर. मुलींमध्ये प्राजक्ता शिंदे, रोहिणी पाटील, शहाजादबी किल्लेदार, केसर दड्डे, काजल दड्डे, मानसी मोरे यांचा समावेश आहे. खुल्या गटात उत्तम पाटील, विश्वजित लव्हटे, अक्षय मोरे, अक्षय आळंदे, सहर्ष चौगुले, शहाजी किरुळकर यांचा समावेश आहे. या निवडी प्रा. प्रकुल पाटील-मांगोरे, अमोल आळवेकर, नवनाथ पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. पंच म्हणून चिन्मय जोशी, वर्षा पाटील, निखिल भारती, सूरज मगदूम, निशांत पाटील, लखन चौगुले, शरद चव्हाण यांनी काम पाहिले.

या खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव डाॅ. सुरेश फराकटे यांचे मार्गदर्शन लाभले.