लहानग्यांच्या फुटबाॅल अकॅडमीला साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:47+5:302021-02-05T07:13:47+5:30
कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे रविवारी एमएमपी स्पोर्टस क्लबकडून लहानग्या फुटबाॅलपटूंना सुनील ठोंबरे, राहुल ...

लहानग्यांच्या फुटबाॅल अकॅडमीला साहित्य वाटप
कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे रविवारी एमएमपी स्पोर्टस क्लबकडून लहानग्या फुटबाॅलपटूंना सुनील ठोंबरे, राहुल माळी यांच्या हस्ते फुटबाॅल साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये फुटबाॅल, टी-शर्ट, मार्कर्स आणि खाऊ देण्यात आले. यावेळी प्रशिक्षक श्रीनिवास जाधव, अभिजित चिले, धोंडीराम कांबळे, अभिजित जाधव, विक्रांत तिकोने, ऋषिकेश नलवडे, दीपक थोरात, अभिजित शिंदे, प्रशांत मोरे, सलीम महालकरी, राहुल खडके, शकिल मुल्ला, विनायक सांगावकर, सागर नलवडे, शक्ती ठोंबरे, अमोल आयरे, बाळकृष्ण ठोंबरे, उदय कांबळे, सिद्धार्थ नलवडे, अहमद मुजावर, सागर तिकोने, रोहित ठोंबरे, आदी उपस्थित होते.
फोटो : २३०१२०२१-कोल-फुटबाॅल
ओळी : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या लहानग्यांच्या फुटबाॅल अकॅडमीला रविवारी एमएमपी स्पोटर्स क्लबतर्फे फुटबाॅल साहित्याचे वाटप मान्यवरांतर्फे करण्यात आले.