शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मोफत गणेशमूर्ती वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:05 IST

सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल्या.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना मोफत गणेशमूर्ती वाटपपश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा उपक्रम

कोल्हापूर : सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल्या.कोल्हापूरकरांवर ‘न भूतो न भविष्यती’ अशी पूरपरिस्थिती उद्भवली. त्यात अनेकांची घरे, शेती, वित्तहानी झाली. त्यामुळे अशा पूरग्रस्तांना अनेकांनी मदतीचा हात दिला. आज, सोमवारी गणेशाचे आगमन होत आहे. पूरग्रस्त नागरिकांना हा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेकांचे संसार उघडे तर छतच गायब झाले आहे. पुरातून सावरण्यासाठी अजूनही थोडा कालावधी लागणार आहे. ही बाब ओळखून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गणेशमूर्ती घरपोच व मोफत देण्याचा उपक्रम अवलंबला आहे. यावेळी सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आणि देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूर