शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदनातील विसंगत पुतळ्यांबाबत शाहू छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:04 IST

मुख्यमंत्र्यांकडे मुंबईत बैठक घेण्याची मागणी : शिव शाहू संघटनेचेही निवेदन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असलेले दिल्लीतील पुतळे बदलावेत, याबाबत कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी रविवारी चर्चा केली. आता याबाबत मुंबईतच बैठक घ्यावी, अशी मागणी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे.हे विसंगत पुतळे बदलण्याबाबत आता खासदार शाहू छत्रपती यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यानुसार एका विवाह समारंभासाठी रविवारी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याचेही ठरले होते; परंतु मुख्यमंत्र्यांना येण्यास विलंब झाल्यामुळे ही चर्चा झाली नाही; परंतु शाहू छत्रपती यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन ज्या विभागाअंतर्गत येते त्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना हा विषय सांगितला. यावेळी भोसले यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahu Chhatrapati Discusses Mismatched Statues at Maharashtra Sadan with Bhosale

Web Summary : MP Shahu Chhatrapati discussed replacing mismatched statues at Delhi's Maharashtra Sadan with Minister Shivendrasinharaje Bhosale. Uddhav Sena requests a Mumbai meeting. Bhosale will discuss with Mumbai officials.