शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

लमाण समाजाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवू : चंद्रकांत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 7:55 PM

शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा, कष्टकरी, गरीब, विखुरलेला असा हा लमाण समाज अत्यंत मागासलेला आहे. त्यांचे मागासलेपणही दूर होणे आवश्यक आहे. समाजाची ‘जिल्हा तांडा वस्ती’ उभारण्याबरोबरच इतर प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निकाली काढू, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बैठका घेऊ, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देलमाण समाजाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवू : चंद्रकांत जाधव लमाण समाज विकास संघाचा मेळावा

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा, कष्टकरी, गरीब, विखुरलेला असा हा लमाण समाज अत्यंत मागासलेला आहे. त्यांचे मागासलेपणही दूर होणे आवश्यक आहे. समाजाची ‘जिल्हा तांडा वस्ती’ उभारण्याबरोबरच इतर प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निकाली काढू, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बैठका घेऊ, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.लमाण समाज विकास संघाच्या वतीने शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये संत सेवालाल महाराज जयंती व लमाण समाज मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शशांक देशपांडे हे अध्यक्षस्थानी होते.समाजाचे अध्यक्ष रामचंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले; तर विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संत सेवालाल महाराज यांचे फोटोपूजन महापौर आजरेकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांसह मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कृष्णाजी हिरूगडे, संतोष राठोड, विमल राठोड, सुनील राठोड, रोहिदास राठोड, पुंडलिक राठोड, राम चव्हाण, प्रकाश चव्हाण, हणमंत राठोड, प्रकाश सातपुते, बबलू चौगुले, अशोक लाखे यांच्यासह अशोक गीते, सई कुंडलिक पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर