शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

देवकर पाणंदमध्ये वृद्धासह दोघांना मारहाण,सहाजणांवर पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:17 PM

किरकोळ कारणांवरून सहाजणांनी वृद्धांसह दोघांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार देवकर पाणंदमधील वसंतराव सरनाईक पार्कमध्ये घडला.

ठळक मुद्देदेवकर पाणंदमध्ये वृद्धासह दोघांना मारहाणसहाजणांवर पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून सहाजणांनी वृद्धांसह दोघांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार देवकर पाणंदमधील वसंतराव सरनाईक पार्कमध्ये घडला. याबाबत सुशांत सुनील तडवळे (रा. मंगळवार पेठ), ईश्वर घाटगे व इतर अनोळखी चौघे अशा एकूण सहाजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सरनाईक पार्क परिसरात सुशांत तडवळे यांचे पत्र्याचे शेड आहे. या शेडचे कुलूप काढून ते व त्यांचे मित्र असे एकूण सहाजण बसले होते. त्याचवेळी शेजारील निशिकांत सरनाईक यांनी त्यांना माझ्या पत्र्याच्या शेडचेही कुलूप कोणी काढले? असा जाब विचारला.

त्यावरून चिडून जाऊन तडवळे व त्याचा मित्र घाटगे यांनी सरनाईक व त्यांच्या भावांना मारहाण केली. तसेच त्यांच्या शेडमधील पाण्याची मोटरही नेली असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर