वितरण निधन वार्ता बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST2020-12-13T04:37:56+5:302020-12-13T04:37:56+5:30

काेल्हापूर : उलपे गल्ली, कसबा बावडा येथील लिलाबाई बाबूराव उलपे (वय ८५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, ...

Delivery Death News | वितरण निधन वार्ता बातमी

वितरण निधन वार्ता बातमी

काेल्हापूर : उलपे गल्ली, कसबा बावडा येथील लिलाबाई बाबूराव उलपे (वय ८५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : १२१२२०२० कोल लिलाबाई उलपे (निधन)

सुरेखा चाचुर्डे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील सुरेखा सुरेश चाचुर्डे (वय ४५) यांचे निधन झाले. पेपर विक्रेते सुरेश चाचुर्डे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, दीर, जाऊ, पुतण्या, सासू, सासरे असा परिवार आहे.

फोटो : १२१२२०२० कोल सुरेखा चाचुर्डे (निधन)

भिवरूबाई शेटके

कोल्हापूर : राधानगरी, तरसंबळे येथील भिवरूबाई ज्ञानू शेटके यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : १२१२२०२० कोल भिवरुबाई शेटके (निधन)

शांतीनाथ काझार

कोल्हापूर : शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील शांतीनाथ गणपती काझार (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १२१२२०२० कोल शांतीनाथ काझार (निधन)

Web Title: Delivery Death News