निधन फाईल दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:51+5:302021-06-18T04:16:51+5:30
महादेव पावसकर कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील महादेव गंगाराम पावसकर (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

निधन फाईल दोन
महादेव पावसकर
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील महादेव गंगाराम पावसकर (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. श्री दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून ३० वर्षे कार्यरत होते
फोटो : १७०६२०२१-कोल-अशोक घोडके- निधन
अशोक घोडके
कोल्हापूर : सुर्वेनगर येथील अशोक शंकर घोडके (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
फोटो : १७०६२०२१-कोल- शांताबाई बल्लूरगी- निधन
शांताबाई बल्लूरगी
कोल्हापूर : कळंबा येथील शांताबाई कल्याणी बल्लूरगी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, चार मुली, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे. राजशेखर कल्याणी बल्लूरगी यांच्या त्या मातोश्री होत.